मल्टीक्स AX+

मुक्त डोअरवेज आणि वाहून नेण्याच्या जागेमुळे, AX+ मध्ये प्रवासी आणि आपल्या व्यवसायाची साधनांसाठी अतिरिक्त जागा बनते. याचे भक्कम छत सर्वात कडक हवामानापासून संरक्षण करते, तर ट्युब्युलर फ्रेम सुरक्षेची खात्री करते.

2 रंगांमध्ये उपलब्ध.

रिच रेड
प्युअर व्हाईट

कोटसाठी विनंती करा ब्रोशर डाऊनलोड करा

विवरण

पॅरामीटर मल्टीक्स AX+
गाडीचा प्रकार वैयक्तिक
आसन क्षमता 5
इंधन डिझेल
इंजिनचा प्रकार G510W III (ग्रिव्ज फोर-स्ट्रोक, सिंगल-सिलींडर BS III)
इंजिन सिस्टीम डायरेक्ट इंजेक्शन नॅचरल अॅस्पिरेशन
इंधन टाकी क्षमता (लि.) 11.5
ट्रान्समिशन मॅन्युअल : 4 फॉरवर्ड + 1 रिव्हर्स
इंजिन क्षमता (सीसी) 510.7
अधिकतम पॉवर (PS @ RPM)
अधिकतम पॉवर (KW @ RPM)
9.92 PS at 3000
7.3 KW at 3000
अधिकतम टॉर्क (Nm @ RPM) 27.1 Nm at 1400-2200
कर्ब वजन (किलो) 650
एकूण वाहनाचे वजन - GVW (किलो) 1150
लांबी (मिमी) 3235
रूंदी (मिमी) 1585
उंची (मिमी) 1856 
व्हीलबेस (मिमी) 2005
व्हील ट्रॅक फ्रंट (मिमी) 1350
व्हील ट्रॅक रिअर (मिमी) 1350
बूट स्पेस (लिटर्स) 418.3
टर्निंग सर्कल रेडीयस (मी) 3.93
गिअर प्रकार कॉन्स्टंट मेश
सस्पेन्शन : फ्रंटः हायड्रॉलिक, मॅकफेरसन स्ट्रट
सस्पेन्शनः रिअर हायड्रॉलिक, डबल विशबोन
टायरचा आकार 155/80 R13 79T, रेडीयल/ट्युबलेस
ब्रेक्सः फ्रंट आणि रिअर ड्रम, हायड्रॉलिक
ग्राऊंड क्लिअरन्स (मिमी) 172

Rotate back to portrait mode.